☀️ सोलर रूफ टॉप सिस्टिम — आजच आपल्या घरावर लावा📞 9665441587
Home → Solar Rooftop System

सोलर रूफ टॉप सिस्टिम

Rooftop solar converts sunlight into electricity using panels on your roof — lower grid dependence, lower bills.

How It Works

Sun → Panels → Inverter → Home

दिवसा पॅनेल DC वीज तयार करतात, इन्व्हर्टर तिचे AC मध्ये रूपांतर करतो — ती घरात वापरली जाते. अतिरिक्त वीज (नेट-मीटरिंग लागू असल्यास व नियमानुसार) ग्रीडमध्ये जाऊ शकते.

घटककाम
🔷 Solar Panelsसूर्यप्रकाश → DC वीज
🔄 InverterDC → AC (घरगुती वापरयोग्य)
🔌 Net Meterवीज हिशोब (वितरण कंपनी नियमानुसार)
🏠 Loadफॅन, लाइट, फ्रीज, मोटर इ.
सोलर इन्व्हर्टर इंस्टॉलेशन
💡 क्षमता निवड: मासिक वीजबिल, छताची जागा, सावली आणि वापरावरून योग्य kW ठरतो. साइट पाहणीनंतर अचूक सल्ला मिळतो.

इंस्टॉलेशन प्रक्रिया

1

साइट पाहणी

छत, दिशा, सावली व वीजबिल तपासणी.

2

कोटेशन व योजना

योग्य क्षमता, अनुदान व लोन माहिती.

3

इंस्टॉलेशन

स्ट्रक्चर, पॅनेल, इन्व्हर्टर फिटिंग.

4

चालू व सेवा

टेस्टिंग, नेट-मीटर प्रक्रिया सहाय्य.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

साधारण 1kW साठी सुमारे 80–100 चौ. फूट सावलीमुक्त छत लागते. प्रत्यक्ष जागा साइट पाहणीत ठरते.
होय, उत्पादन कमी होते पण बंद होत नाही. उन्हाळ्यात सर्वाधिक उत्पादन मिळते.
नियमित पॅनेल स्वच्छता, झाडांची सावली टाळणे व वेळोवेळी तपासणी पुरेशी असते.
अनुदान पात्रता व प्रक्रिया सरकारी योजनेनुसार बदलते — तपशीलासाठी Subsidy पेज पहा किंवा कॉल करा.
💬📞 CALL