
दवाखाने, हॉस्पिटल व क्लिनिकसाठी रूफटॉप सोलर — दिवसाचा वीजभार कमी, ऑपरेटिंग खर्चात बचत.
OPD, लाइट, फॅन, उपकरणांचा वापर सोलरमधून.
वाढत्या वीजदरांपासून संरक्षण.
स्वच्छ, शांत, प्रदूषणमुक्त ऊर्जा.
बिल इतिहासावरून योग्य क्षमता.

छत व लोड.
क्षमता व खर्च.
रुग्णसेवेत अडथळा नको.
देखभाल सहाय्य.