
आपल्या घराच्या छतावर सोलर — वीजबिलात बचत, स्वच्छ ऊर्जा, सरकारी अनुदानाचा लाभ (पात्रतेनुसार).
दिवसाची वीज स्वतः तयार — मासिक खर्च कमी.
₹78,000/- पर्यंत अनुदान (पात्रता व योजनेनुसार).
साधी स्वच्छता व तपासणी पुरेशी.
कुटुंबासाठी हरित भविष्य.

छत व बिल तपासणी.
क्षमता व किंमत.
पॅनेल + इन्व्हर्टर.
टेस्टिंग व सहाय्य.