
मॅन्युफॅक्चरिंग व फॅक्टरींसाठी मोठ्या क्षमतेचे रूफटॉप प्लांट — दिवसाच्या लोडसाठी स्थिर आधार.
डे-टाइम मशीनरी वीज गरजेसाठी.
वीजखर्च दीर्घकालीन नियोजनात सोपा.
औद्योगिक छतांनुसार डिझाइन.
तपासणी व देखभाल मार्गदर्शन.

बिल व लोड अभ्यास.
स्ट्रक्चर व लेआउट.
टप्प्याटप्प्याने काम.
चाचणी व हस्तांतरण.