
बँकिंग सुविधा • लोन उपलब्ध — कर्ज उपलब्धता बँकेच्या धोरण व ग्राहक पात्रतेनुसार.
कर्ज अर्जासाठी लागणारी कागदपत्रे, कोटेशन व प्रक्रियेत मार्गदर्शन. अंतिम मंजुरी बँकेच्या निकषांनुसार.
हप्त्यांमध्ये सोलर घेण्याचा पर्याय — व्याजदर, कालावधी व हप्ता बँक व पात्रतेनुसार बदलतो.